Marathi Attitude Status Shayari For Whatsapp And Facebook 2019: Hallo Friends! आज हम आपके लिए Maratha Attitude status, Marathi status, Marathi Shayari, Marathi Hindi Status 2019 लेकर आये है जिसे आप अपने facebook व्हात्सप्प में पब्लिश कर सकते है मराठी में Status और Sms मराठी एक शानदार भाषा है, इस महाराष्ट्र दिवस में आपके साथ Whatsapp Status का एक शानदार Collection साझा किया है यहाँ पर सभी प्रकार की स्थिति Cool, Quotes, Attitude, Images, Best Status और कई hindi status उपलब्ध है। सर्वश्रेष्ठ मराठी स्टेटस hindi में देखें.

Marathi Attitude Status Shayari For Whatsapp And Facebook 2019

Marathi Attitude status Shayari For Whatsapp And Facebook 2019

आयुष्य खूप #सुंदर आहे,फक्त 🤞या उन्हाळ्यात. .#प्रेमाने😍 सोबत #गोळा खाणारी 😉कुणीतरी भेटली👱‍♀ पाहिजे…!


#_लिप्स्टिक लावणे ही, #_मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे..!


छोटस #_हृदय आहे,❤
त्याला आभाळा एवढ #_प्रेम_झालय. 💘
#ते_पण_तुझ्यावर…! Marathi Attitude Status


#चीर कर बहा दो ” लहू ” _दुश्मनों_ का,
यही तो ” मजा ” है #_शिवाजी_का_भक्त होकर _जिने_ का..!


#गोड 1अशी माझी 👩#प्रियसी असावी😘
जास्त #शहाणी नसावी😪
पण माझ्या ❤#प्रेमात वेडी असावी..

Marathi Attitude Shayari 2019

“प्रेम” तेव्हाचं टिकतं जेव्हा ते दोघांनाही 💏 हवे असते..! ❤
मग ते टिकवण्यासाठी दोघे 😉भांडतातही आणि दोघे समजूनही घेतात.


तुझ्यावर असे {प्रेम 💕} करेन की तुझ्या ❤जिवनात भलेही माझी 😔 जागा दुसरी कोणीही घेईल पण, तुझ्या ह्रदयातील {❤} माझी जागा 😎कधिच कोणी घेऊ शकनार नाही.


कोणी #प्रेम_पुजारी तर कोणी #देवांचे_भक्त,
पण आपण [ थोडा हटके ]
आई बापाचे रक्त## आणि फक्त #छत्रपतींचे_ भक्त_# Marathi Attitude Status


आज जेव्हा👰ती पाहून #हसलीना आईशप्पथ #मग काय👫बनजा तु 💏मेरी #रानी👸


#हृदयाला _भूतकाळ# माहीत नसतो ना _भविष्यकाळ#. माहीत असतो तो फक्त _वर्तमानकाळ.

Marathi status For Whatsapp 2019

मरण जरी आल तरी ते ऐटीत असावं,
​फक्त​ ​इच्छा एकच​,​पुढच्या 7जन्मी सुध्दा​
आपल दैवत​ #_छत्रपती_शिवराय_राजे_#
हेच असावं​
⛳_जय शिवराय_⛳


असु दे #Fb_#King👑कोण पण
पन मी _#Photo 💋टाकला कि
_#Direct 👧मुलीच्या 👵आई चा 📱_फोन”☎
बाळ तेवढा #”Photo” #”Remove” कर ना 😝
आमची 👩मुलगी #खुळ्यासारखी
😜वागत आहे…! Marathi Attitude Status


#माझ्या 😘#_Status पेक्क्षा 👌#भारी 😘👉 #माझ्यावर ❤#प्रेम करणारी👉 माझे मित्रच आहे..!


प्रेम काय आहे माहिती नाही मला ☺…. पण ते😘 तुझ्याइतकच सुंदर👰🏻 असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला…


#_Miss तर #मला सगळेच करतात😏…पण…#”Kiss” करणारी #ती_एकटीच_आहे 😎…!#लाजली_बग

Marathi Shayari For Facebook 2019

त्या ‪#‎वेङीला_‬ 👩🏻वाटते
‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… ‪#‎तिला‬_काय माहीत
👉‪#‎वेळ‬_आणि ‪#‎काळ_ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही..!


__तुला न विसरायला तु कोण मोठी हिरोईन__
__नाही चल हट हवा आने दे जगलो तर__
__आईचा मेलो तर साईचा__


जरा ‪प्रेमाने‬ आवाज देऊन बघ..
आज पण ‪माझ‬ ‪नाव‬ ‪तुझ्या‬ ‪ओठांवर‬ खुप ‪सुंदर‬ वाटत. Marathi Attitude Status


He teca prema karatta, jya divasi tumhi soḍuna jala aṇi tumaci mami mahiti karuna ghetila.


#भारी_वाटत तेव्हां #जेव्हा_😍_कोणी आपल्याला #बोलतं
😘#टेंशन [ नको ] घेऊस मी आहे ना #तुझ्यासोबत..


Ekada ” Love “vali [ Feeling ] ali tara..
nantara Frnds banina rahaṇe [ Impossible ] asatam..!

Best Marathi Attitude status Shayari Images

काल #बॉयफ्रेंड ने देलेली चॉकलेट🍫खाणारी 👩#मुली👩 💋#किस्स 💋 डे च्या दिवशी घरात🏡लपून बसू नका


“चुरा” के #_दिल #_मेरा, 👭#गोरिया_चली…!
#शोधा रे तिला, #तुमच्या 😎#भावाला जाम #आवड़ली ती..!


#जगासाठी तू एक असशील… #माझ्यासाठी_तूच #जग आहेस… #तूझ्यावर प्रेम करणारे खूप असतील…पण #माझ_पहील अन् #शेवटच प्रेम #तुच_आहेस


मराठी स्टेटस संग्रह, Marathi Attitude status Shayari For Whatsapp And Facebook 2019 आपण या स्थितीत फेसबुक, Whatsapp आणि इतर सर्व सोशल मीडिया साइट्स वर जाऊ शकता मित्रांनो, आपण हे पोस्ट चांगल्या प्रकारे पहा तर आपल्या मित्रांसह शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here